आजपासून सुरु होणार ३००० रुपयांचा फास्टॅग पास; कुठे मिळणार? वाचा ऑनलाइन प्रोसेस
वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे.आज १५ ऑगस्टपासून फास्टॅगचा(Fastag)वार्षिक पास सुरु होणार आहे. या पासमुळे वाहनधारकांना वर्षभर मोफत प्रवास करता येणार आहे. वर्षभर किंवा २०० ट्रीपपर्यंत तुम्ही मोफत प्रवास करु शकतात. या…