मॅनेजरनं बाथरूममध्ये स्पाय कॅमेरा लावला, महिलांचे प्रायव्हेट क्षण कैद केले अन्…
पनवेलमध्ये एका फार्महाऊसमध्ये महिलांच्या(women) गोपनीयतेचा भयंकर भंग करणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे. फिरण्यासाठी फार्महाऊसवर गेलेल्या काही महिलांचे बाथरूममध्ये स्पाय कॅमेरा बसवून गुप्त चित्रीकरण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या…