मोठी बातमी! पावसामुळे आज महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यातील शाळा बंद
महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र या भागांत तुफानी पावसाने धुमाकूळ घातला आहे. लाखो हेक्टरवरील शेती पाण्याखाली गेली असून, मुंबई व उपनगरातील…