तिकडे भारत पाक क्रिकेट सामना इकडे राजकीय मैदान तापलं
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : रविवारी दुबई येथील स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान असा हाय होल्टेज क्रिकेट(cricket) सामना होणार आहे आणि इकडे महाराष्ट्रात या क्रिकेट सामन्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. पहलगाम येथे भारतीय…