पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना मोठं गिफ्ट
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त(birthday) त्यांच्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. फिल्म इंडस्ट्रीतील प्रतिष्ठित प्रोडक्शन हाऊस सिल्वर कास्ट क्रिएशंस ने त्यांच्या जीवनावर आधारित बायोपिकची घोषणा…