शेवटची तारीख उलटून गेली, अजूनही HSRP नंबरप्लेट बसवली नाही तर काय होणार
राज्यातील सर्व वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवणे अनिवार्य आहे. (plate )एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्याची शेवटची तारीख उलटून गेली आहे. तुम्ही ३१ डिसेंबरपर्यंतच नंबरप्लेट बसवू शकत होता. दरम्यान, जर तुम्हीही अजून नंबरप्लेट बसवली…