Author: admin

खरीप हंगामानंतरच देणार का बोनस?; शेतकऱ्यांचा शासनाला संतप्त सवाल

शासकीय केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शासन दरवर्षी बोनसच्या (bonus)स्वरुपात प्रोत्साहन रक्कम जाहीर करत असते. गेल्या खरीप हंगामातील मार्च महिन्यात बोनस शासनाने जाहीर केला. नेहमी बोनस जाहीर केल्यानंतर…

गुटखाबंदी फक्त नावाला; राज्यात उघड्यावर धडाक्यात विक्री

महाराष्ट्रात खरोखर गुटखा (gutkha)विक्रीवर बंदी आहे का, असा प्रश्न पनवेल, उरण तालुक्यात खुलेआम सुरु असलेल्या गुटखा विक्रीमुळे विचारला जात आहे. पनवेल आणि उरण तालुक्यात शहरासोबतच ग्रामीण भागातल्या दुकानांनमध्येही सर्रासपणे गुटखा…

सोन्याच्या किंमतीत घसरण सुरुच, चांदीच्या दरात वाढ! सविस्तर जाणून घ्या

16 ऑगस्ट रोजी आज भारतात 24 कॅरेट सोन्याच्या(Gold) प्रति ग्रॅमचा दर 10,123 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,279 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 7,592 रुपये…

आता घरबसल्या ई-रेशन कार्ड काढता येणार! जाणून घ्या प्रोसेस…

राज्यातील नागरिकांसाठी शिधापत्रिका मिळवण्याची प्रक्रिया(process) आता आणखी सुलभ झाली आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने ई-रेशन कार्ड ही सुविधा सुरू केली असून, नागरिकांना आता घरबसल्या रेशन कार्डसाठी अर्ज…

साखरझोपेत कुटुंबावर दरडीचा प्रहार, विक्रोळीतील बाप-लेकीचा बळी

काल रात्रीपासून मुंबई व उपनगरांमध्ये मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले असून वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. भारतीय हवामान खात्याने मुंबईसाठी रेड अलर्ट,…

आरक्षणाच्या लढ्यात जरांगेंचा इशारा : “मराठ्यांना हक्क नाकारला तर….

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा(Maratha) समाजाच्या ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. “कोणाचाही बाप आडवा येऊ दे, मराठ्यांना ओबीसीतून टिकणारं आरक्षण आणणारच,” असा ठाम…

सावधान! राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा! पुढील ५ दिवस…

महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. हवामान खात्याने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस पावसाचा(Rain) जोर कायम राहणार असून अनेक जिल्ह्यांना रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात…

Kriti Sanon ने मुंबईत खरेदी केले “स्वप्नांचे घर”

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. आता ती तिच्या नवीन घरामुळे चर्चेत आली आहे. क्रिती सेननने तिच्या आई गीता सेननसोबत मुंबईच्या पॉश पाली हिल…

कोणत्या देशात सर्वाधिक कुत्रे? टॉप 10 देशांची यादी, पहिल्या देशाचं नावं वाचून धक्का बसेल, भारताचा क्रमांक कितवा?

तुम्हाला सर्वाधिक कुत्रे कोणत्या देशात आहेत याची काही माहिती(dogs for sale) आहे का? यामध्ये पाळीव आणि भटक्या अशा दोन्ही कुत्र्यांचा समावेश आहे. जाणून घ्या अशा टॉप 10 देशांची यादी सुप्रीम…

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी ‘हे’ कुकिंग ऑइल वापरा आणि हृदयविकाराचा धोकाही टाळा

आजकालच्या धावपळीच्या जीवनात आरोग्याची काळजी (cooking)घेणे खूप महत्त्वाचे आहे. त्यातही, जेवणासाठी योग्य तेलाची निवड करणे अत्यंत गरजेचं आहे. चुकीच्या तेलामुळे कोलेस्ट्रॉल वाढू शकतं आणि हृदयाला धोका निर्माण होऊ शकतो. पण,…