फिरायला घेऊन जातो सांगून घेऊन गेला; निर्जनस्थळी नेत मैत्रिणीवर बलात्कार
छत्तीसगड राज्यातून मानवी संवेदना हादरवणारी घटना समोर आली आहे. सीतापूर पोलीस स्टेशन परिसरात एका 23 वर्षीय तरुणीवर तिच्याच मित्राने बलात्कार(raped) केला आहे. फिरायला नेण्याच्या बहाण्याने तरुणीला एका निर्जन परिसरात नेऊन…