विवाहित मुलगी प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत आढळली…
नांदेडमधून एक धक्कदायक प्रकार समोर आला आहे. जन्मदात्या वडिलांनी आपल्या विवाहित (Married)मुलीची आणि तिच्या प्रियकराची हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्या केल्यानंतर तिच्या प्रियकराची हत्या करून मृतदेह चाळीस फूट खोल…