१७० प्रशिक्षणार्थी पोलिसांना अन्नातून विषबाधा….
सोलापूर : सोलापूर पोलिस प्रशिक्षण केंद्रात अन्नातून विषबाधा(poisoning) झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तब्बल १७० प्रशिक्षणार्थी पोलिसांना काल संध्याकाळी जेवणानंतर प्रकृती बिघडल्याने तातडीने सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.…