Category: क्राईम

Reports on crimes, police investigations, court proceedings, and criminal activities. It includes local and national crime news that affects public safety.

कोल्हापूरात खून; रिक्षाचालकाचा अर्धवट जळलेला मृतदेह सापडला…

कोल्हापूर: हनुमान नगर, पाचगाव रोड परिसरात आज (दि. ४) सकाळी एक भीषण खुनाची(Murder) घटना समोर आली. रिक्षाचालक मोहन पोवार याचा गळा चिरलेला आणि अर्धवट जळलेला मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खळबळ…

महिलेला जबरदस्ती बाथरूममध्ये नेले,मारहाणही केली… बलात्कारी अभिनेत्याला अटक

पुणे/दिल्ली : लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेता(actor) आशिष कपूर याला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर दिल्लीतील एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. दिल्लीतील सिव्हिल लाईन्स पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणाची नोंद…

4 मुलांची आई 26 वर्षीय मुलाच्या प्रेमात झाली वेडी , असा झाला शेवट…

सोशल मीडियावर अनेक फिचर्समुळे फोटो किंवा व्हिडीओ एडिट करणं शक्य होतं.फोटोला आकर्षक करण्यासाठी अनेकजण इन्स्टाग्रामवरील फिल्टरचा जास्त प्रमाणात वापर करत असतात. मात्र हेच फिल्टर एका महिलेच्या(Women) जीवावर बेतल आहे. उत्तर…

कोल्हापुर: प्रेमविवाह केला म्हणून सेवानिवृत्त सैनिकाने बहिणीच्या नवऱ्यावर झाडली गोळी

कोल्हापुर: कोल्हापुरातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. कोल्हापूर येथील पन्हाळा तालुक्यातील नावली गावातून एक घटना समोर आली आहे. घरघुती वादातून सेवानिवृत्त सैनिक (soldier)नीलेश राजाराम मोहिते याने आपल्या बहिणीच्या नवऱ्यावरच…

१७० प्रशिक्षणार्थी पोलिसांना अन्नातून विषबाधा….

सोलापूर : सोलापूर पोलिस प्रशिक्षण केंद्रात अन्नातून विषबाधा(poisoning) झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तब्बल १७० प्रशिक्षणार्थी पोलिसांना काल संध्याकाळी जेवणानंतर प्रकृती बिघडल्याने तातडीने सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.…

“इन्स्टाग्रामवरील मैत्रीचे रुपांतर वादात; झुडूपांमागे घडला धक्कादायक प्रकार”

मैनपुरी येथे 52 वर्षीय महिला रानीची तिच्यापेक्षा निम्म्या वयाच्या प्रियकराने हत्या केली. (boyfriend)इंस्टाग्रामवर झालेले प्रेम दीड वर्षात दुश्मनीत बदलले. रानीने वयाचा अंदाज लावू नये म्हणून फिल्टर वापरले होते. पैसे परत…

दुरुस्तीच्या नावाखाली घोटाळा; मोबाईलमधून प्रायव्हेट व्हिडीओ लिक

मोबाईल (mobile)फोनमुळे जीवन सुलभ झाले असले तरी त्याचा गैरवापरही वाढताना दिसत आहे. कोलकात्यातील मोबाईल रिपेअर सेंटरमधील एका व्यक्तीने ग्राहकाचा खासगी व्हिडीओ सोशल मीडियावर लीक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.…

विधवा वहिनीच्या बेडरूममध्ये घुसला दिर, नको ते करू लागला…

बस्ती जिल्ह्यातील मुंडेरवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका विधवा(Widow) महिलेने आपल्या दिरासह सासू-सासऱ्यांविरुद्ध गंभीर आरोप करत खटला दाखल केला आहे. महिलेचा आरोप आहे की, तिचा…

गुंगीचे औषध देऊन लैंगिक अत्याचार, अश्लील फोटो….

मुंबईत एक धक्कदायक घटना घडल्याचे समोर आले आहे. वाढदिवसाच्या पार्टीत अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध (Medicine)देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ काढून तिला ब्लॅकमेलही…

तोंडात जिलेटीन रॉडचा स्फोट करत…प्रियकराने केली तरुणीची हत्या

प्रियकराने(Boyfriend) मैत्रिणीच्या तोंडात जिलेटिनचा स्फोट घडवून तिची हत्या केली आहे. हा धक्कादायक प्रकार नेमका कुठे घडला? तर कर्नाटकातील मैसूर जिल्ह्यातील सालिग्राम तालुक्यातील भेर्या गावात ही घटना उघडकीस आली आहे. तेथे…