अभिनेत्रीला पाठवायचा प्रायवेट पार्टचे व्हिडीओ, अश्लील मेसेज… एकदाच भेटायला बोलावलं अन्..
कन्नड आणि तेलुगू मालिकांमध्ये काम करणाऱ्या ४१ वर्षीय अभिनेत्रीला सोशल मीडियावर अश्लील मेसेज आणि व्हिडिओ पाठवून त्रास देणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या या छळामुळे…