भाऊ मानल्याचं नाटक, पुणेकर महिलेचे कोल्हापूरच्या 47 वर्षीय ‘दादा’वर शारीरिक अत्याचार, शेवटी तर..
पुणे शहरातील एका महिलेने कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथील(drama) व्यक्तीवर जबरदस्ती केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला. इतकंच नव्हे, तर त्याचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिने खंडणी मागितल्याचाही आरोप…