वूमन्स वर्ल्ड कपसाठी इंग्लंड टीम जाहीर,….
आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेला काही आठवड्यानंतर (england)सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतानंतर इंग्लंड संघाची घोषणा करण्यात आली आहे. आयसीसी वूमन्स वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेला 30 सप्टेंबरपासून सुरुवात…