क्रिकेटविश्वातून वाईट बातमी,भारतीय क्रिकेटपटूचे अचानक निधन
महाराष्ट्राचे माजी रणजीपटू निकोलस सलदान्हा यांचे वयाच्या 83व्या वर्षी पुण्यात निधन झाले(cricketer). नाशिकमध्ये 23 जून 1942 रोजी जन्मलेले सलदान्हा हे उजव्या हाताचे फलंदाज आणि डावखुरे फिरकीपटू म्हणून ओळखले जात होते.…