प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्याचा अपघात; तासभर मदत मिळालीच नाही, पुढं नेमकं काय घडलं?
‘का रे दुरावा’ मालिकेतून घराघरांत पोहोचलेला मराठी अभिनेता सुयश टिळकच्या गाडीला भीषण अपघात झाला.(terrible)या अपघाताची माहिती स्वतः सुयशनं इन्स्टाग्रामवर पोस्ट करत दिली आहे. अपघात झाल्यानंतर तो पूर्णपणे सुरक्षित असल्याचं त्यानं…