यूपीआयचा वेगाने जागतिक विस्तार! लवकरच ‘या’ देशांमध्ये होणार कार्यरत
भारत त्याच्या स्वदेशी डिजिटल पेमेंट सिस्टम, यूपीआयची जागतिक पोहोच (global) अधिकाधिक देशांमध्ये, विशेषतः पूर्व आशियातील देशांमध्ये विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी माहिती वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम. नागराजू यांनी…