ऑनलाईन कर्ज घेताना सावधान, डेटा चोरीची शक्यता, ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
तुम्ही ऑनलाईन कर्ज घेत असाल तर ही बातमी नक्की वाचा. (possibility)ऑनलाइन अॅप्सद्वारे पर्सनल लोन घेणे जितके सोयीस्कर आहे, तितकेच ते कधीकधी एखाद्या व्यक्तीला अडचणीत देखील आणू शकते. ऑनलाइन पर्सनल लोन…