आतड्या आणि पोटांच्या समस्यांपासून मिळेल कायमची सुटका! ‘हे’ आयुर्वेदिक आंबवलेले पदार्थ शरीर करतील स्वच्छ
पचनक्रिया बिघडल्यानंतर संपूर्ण शरीराच्या कार्यात(digestive) अनेक अडथळे निर्माण होतात. पचनक्रिया बिघडल्यामुळे बद्धकोष्ठता, गॅस, अॅसिडिटी इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. याशिवाय शरीरामध्ये विषारी घटक तसेच साचून राहतात. शरीरात साचून राहिलेल्या विषारी…