प्रतीक्षा संपली! पुढील सहा महिन्यांत येणार 5 नवीन इलेक्ट्रिक SUV मॉडेल्स
ऑटो इंडस्ट्रीमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालला आहे. (electric)अनेक प्रमुख कंपन्या येत्या सहा महिन्यांत ग्राहकांसाठी नवीन इलेक्ट्रिक SUV बाजारात आणण्याच्या तयारीत आहेत. महिंद्रा, विनफास्ट आणि मारुती सुझुकीसारख्या ब्रँड्स यंदा…