“रजनीकांतची ‘कुली’ चित्रपट प्रदर्शित होताच ऑनलाइन लीक; पायरसीमुळे निर्मात्यांना बसला मोठा आर्थिक तोटा”
सुपरस्टार रजनीकांत यांचा बहुचर्चित चित्रपट ‘कुली’ चित्रपटगृहांमध्ये (superstar) दाखल होताच ऑनलाइन पायरसीचा शिकार झाला आहे. १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या उच्च-गुणवत्तेच्या आणि कमी-रिझोल्यूशनच्या प्रती काही तासांतच बेकायदेशीर वेबसाइट्स…