पापाराझींच्या कृतीवर आलिया भट्टचा संताप; सर्वांसमोर फटकारलं अन्…
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आलिया भट्ट नेहमीच तिच्या स्माइलसाठी ओळखली जाते.(bollywood’s) पण यावेळी तिचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळाला आहे. सोशल मीडियावर आलियाचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे, ज्यात…