Category: शेती

9 कोटी शेतकऱ्यांची आज भरणार ‘झोळी’, PM Modi देणार 2 हजार 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशभरातील ९ कोटी शेतकऱ्यांच्या(farmers) चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी सज्ज आहेत. ते किसान सन्मान निधीचा २१ वा हप्ता जारी करतील, जो देशभरातील सुमारे ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट…

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी…

केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून शेतकऱ्यांसाठी (farmers)एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या २१व्या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आली असून हा हप्ता बुधवार, १९ नोव्हेंबर २०२५…

पीएम मोदी 11 कोटी शेतकऱ्यांना गिफ्ट देणार, या दिवशी बँक खात्यात जमा होईल पैसा

बिहार विधानसभा निवडणुकीत (elections)मोठ्या विजयाची नोंद झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. केंद्र सरकारने जाहीर केल्यानुसार येत्या 19 नोव्हेंबरला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा…

साखर कामगारांसाठी आनंदाची बातमी! 10 टक्क्यांची होणार वेतनवाढ

राज्यातील साखर कारखाना कर्मचाऱ्यांना पाचव्या वेतनवाढीसाठी गठित त्रिपक्षीय समितीच्या निर्णयानुसार १० टक्के वेतनवाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाचे स्वागत करत कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर(sugar) कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना…

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी…

शेतकऱ्यांच्या (farmers)कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी केलेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना ३० जून २०२६ पूर्वी कर्जमाफी देण्याची…

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी!

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या(Yojana) लाभार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. पीएम मोदी यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या योजनेचा २१वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची चिन्हे आहेत. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच ही…

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी….

अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान सोसाव्या लागलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी (farmers)राज्य शासनाने मदतीचा हात पुढे केला आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या नुकसानीपोटी सात जिल्ह्यांतील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले असून,…

अतिवृष्टीमुळे डोळ्यांत पाणी, मुख्यमंत्री फडणवीसांनी केली पाहणी…..

महाराष्ट्रात सध्या जोरदार पाऊस(rain) थैमान घालत असून, मराठावड्यासह अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सोलापूर, लातूर आणि इतर जिल्ह्यांमध्ये गावं, घरं, शेती सगळं पाण्याखाली गेल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा…

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी…आता शेती खर्च होईल कमी

शेतीसाठी(farming) लागणाऱ्या वस्तू आणि जैव-कीटकनाशके आणि खतांवरील जीएसटी दरात कपात केल्याने शेतकऱ्यांचा शेतीचा खर्च लक्षणीयरीत्या कमी होण्याची शक्यता आहे. अलिकडच्या काळात कृषी यंत्रसामग्री आणि उपकरणांच्या किमतींमध्ये सर्वात वेगाने वाढ झाल्यामुळे…

“साखर कारखानदारांचा निर्णय; गाळप हंगाम वेळेआधी सुरू, शेतकऱ्यांना प्रतिटन जास्त भावाची हमी”

शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता येऊन धडकली आहे.(sugarcane)राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. यंदा लवकरच गाळप हंगाम सुरू होण्याची शक्यता आहे. तर यंदा भाव काय असेल याविषयीचा अंदाजही समोर येत आहे.शेतकऱ्यांसाठी…