Category: देश – विदेश

Covers major news and developments from across India and around the world. This section includes political, economic, and social updates from both national and global perspectives.

सर्वसामान्यांना दिलासा! LPG गॅस सिलिंडरचे दर ‘इतक्या’ रुपयांनी झाले कमी

डिसेंबर महिन्याची सुरुवात होताच देशभरात लागू होणाऱ्या नियमांसह(prices)एलपीजी सिलिंडरच्या किमतीतही बदल करण्यात आले आहेत. महिन्याच्या पहिल्या दिवशी होणाऱ्या दरआढाव्यानुसार तेल कंपन्यांनी 19 किलो व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत कपात केली आहे. या…

देशावर मोठं संकट! IMD कडून हाय अलर्ट जारी

देशातील हवामान अचानक बदलत असून भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा जारी केला आहे.(IMD) नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस थंडीची चाहूल लागत असतानाच आता पुन्हा एकदा मुसळधार पावसाचं संकट डोकं वर काढत आहे.…

महाराष्ट्र पोलीस दलात 15 हजार 631 पदांची भरती, ‘या’ उमेदवारांचे अर्ज होणार रद्द!

महाराष्ट्रात सर्वात मोठी पोलीस भरती(Recruitment) सुरु आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. तसेच भरतीची शेवटची तारीखदेखील जवळ आली आहे. या पोलीस भरतीचे पात्रता निकष देण्यात आले आहेत. कोणत्या…

देशावर मोठं संकट, चक्रीवादळ भारताच्या दिशेनं, महाराष्ट्राबाबत मोठी बातमी

चक्रीवादळ सेन्यारनंतर आता पुन्हा एक नवं संकट देशावर घोंघावत आहे. (heading)बंगालच्या उपसागरामध्ये डिटवाह नावाचं महाभयंकर चक्रीवादळ निर्माण झालं आहे. या चक्रीवादळानं श्रीलंकेमध्ये धुमाकूळ घातला आहे. यमन या देशानं या चक्रीवादळाला…

पालकांनो मुलांच्या भविष्यासाठी LIC ची ‘ही’ योजना आहे सर्वात बेस्ट! जाणून घ्या फायदे

आजच्या वाढत्या महागाईच्या काळात मुलांचे भविष्य सुरक्षित ठेवणे(future) हे प्रत्येक पालकांसाठी मोठे आव्हान बनले आहे. शिक्षण, आरोग्य आणि पुढील करिअरसाठी मोठ्या निधीची गरज भासते. त्यामुळे अनेक पालक लहानपणापासूनच सुरक्षित गुंतवणूक…

6 मिनिटे जग भरदिवसा बुडणार अंधारात, 100 वर्षात पहिल्यांदाच चमत्कार, तापमानही झपाट्याने..

2 ऑगस्ट 2027 रोजी जगभरातील खगोलप्रेमींना एक अद्भुत घटना अनुभवायला मिळणार आहे. 21व्या शतकातील सर्वात दीर्घकाळ टिकणारे पूर्ण सूर्यग्रहण (solar eclipse)तब्बल 6 मिनिटे 23 सेकंद चालणार असून दिवसा मध्यरात्रीसारखा अंधार…

राज्यातील ‘इतक्या’ मराठी शाळा बंद होणार…

राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील सरकारी, अनुदानित अशा 20 आणि त्याहून कमी पटसंख्या असलेल्या शाळांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने येत्या काळात विविध जिल्ह्यांमध्ये तब्बल 600 हून अधिक शाळांना टाळे लागण्याची…

भारताच्या शिक्षण पद्धतीत मोठा बदल होणार? पंतप्रधान नरेंद्र मोदींचे संकेत

प्रभू श्रीरामाच्या मंदिरावर धर्मध्वजारोहणाच्या ऐतिहासिक प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला संबोधित करत शिक्षण व्यवस्थेत मोठ्या बदलाचे संकेत दिले आहेत. लॉर्ड मॅकाले यांच्या शिक्षण पद्धतीवर टीका करत त्यांनी भारताला “मानसिक…

‘आम्ही भारताला गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त…’, नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिरावर ध्वजारोहण

अयोध्येत ५०० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भव्य श्री राम जन्मभूमी मंदिरच्या (temple)शिखरावर भगवा ध्वज फडकवण्यात आला आहे. या ऐतिहासिक क्षणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २२ फूट लांब, ११ फूट रुंद आणि सुमारे ३…

“बाबा वेंगांनी सांगितलंय: 2026 हे वर्ष बदलणार तुमची दुनिया!”

जगप्रसिद्ध भविष्यवेत्ता(predictions) बाबा वेंगा, जिने आपल्या जीवनात अनेक भाकीतं केली आणि त्यापैकी काही खरी ठरल्याचा दावा समर्थकांकडून केला जातो, त्यांचा जन्म 1911 मध्ये बल्गेरियात झाला होता आणि 1996 मध्ये त्यांचा…