जगप्रसिद्ध भविष्यवेत्ता(predictions) बाबा वेंगा, जिने आपल्या जीवनात अनेक भाकीतं केली आणि त्यापैकी काही खरी ठरल्याचा दावा समर्थकांकडून केला जातो, त्यांचा जन्म 1911 मध्ये बल्गेरियात झाला होता आणि 1996 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. बाबा वेंगा यांना लहान असताना एका वादळात आपली दृष्टी गमवावी लागली होती, आणि नंतर त्यांना दिव्यदृष्टी प्राप्त झाली. त्यानंतर त्यांनी अनेक भाकीतं केली, ज्यात जपानमधील त्सुनामी, हिटलरचा मृत्यू, अमेरिकेवर हल्ला, इंग्लंडच्या राणीचा मृत्यू आणि दुसऱ्या महायुद्धाबाबत भाकीतांचा समावेश आहे.

2025 ची भविष्यवाणी खरी ठरली

बाबा वेंगा यांनी 2025 बद्दल केलेल्या भाकीतांची खरी ठरल्याचा दावा केला जात आहे. 2025 मध्ये अनेक देशांमध्ये भूकंपाचे धक्के, महापूर आणि युद्धाचे संकट जाणवले, ज्यामुळे तिच्या भविष्यवेत्तेच्या कथनांना विश्वासार्हता मिळाली.

2026: काही राशींसाठी आनंदाचे आणि प्रगतीचे वर्ष

बाबा वेंगा यांनी 2026 बद्दल केलेले भाकीत आता समोर आले आहे. काही राशींसाठी(predictions) हे वर्ष विशेष आनंद आणि प्रगती घेऊन येणार आहे.

वृषभ: 2026 हे वर्ष वृषभ राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. आर्थिक अडचणी दूर होतील आणि सर्व इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे.

सिंह: सिंह राशीसाठी हे वर्ष आनंदाचे क्षण आणि करिअरमध्ये मोठी प्रगती घेऊन येईल. आर्थिक समस्यांपासून सुटका मिळेल.

कन्या: कन्या राशीसाठी हे वर्ष खऱ्या अर्थानं गेमचेंजर ठरणार आहे. नवीन संधी आणि महत्त्वाच्या प्रकल्पांची सुरुवात होईल.

वृश्चिक: वृश्चिक राशीसाठी हे वर्ष मोठा लाभ आणि जॅकपॉटसारख्या संधी घेऊन येणार आहे.

मकर: मकर राशीसाठी हे वर्ष कष्टाचे फळ देणारे ठरणार आहे. अनेक महत्त्वाची कामं यशस्वी होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

EPFO मध्ये मोठा बदल होणार, 1 कोटी नोकरदारांना होणार फायदाचं फायदा

७ तारखेपर्यंत पगार न दिल्यास कंपनीवर कायदेशीर कारवाई होऊ शकते

उगवली शुक्राची चांदणी…! ‘दे धक्का’मधली सायली कुठे आहे? आता कशी दिसते बघा

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *