EPFO मध्ये मोठा बदल होणार, 1 कोटी नोकरदारांना होणार फायदाचं फायदा
देशभरातील लाखो नोकरदारांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. ईपीएफओ अंतर्गत अनिवार्य सदस्यत्वासाठी असलेली पगार मर्यादा वाढवण्याची तयारी सुरू असून यात मोठा बदल अपेक्षित आहे. वित्तीय सेवा सचिव…