Category: देश – विदेश

Covers major news and developments from across India and around the world. This section includes political, economic, and social updates from both national and global perspectives.

16 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या पत्नीसोबत S*X म्हणजे…

अलाहाबाद उच्च न्यायालयाने (Court)दोन दशकापूर्वी एका गुन्ह्यात अडकलेल्या आरोपी पतीला निर्दोष सोडले आहे. 15 वर्षांहून अधिक वयाच्या अल्पवयीन पत्नीशी वैवाहिक नात्यानंतर शारीरिक संबंध ठेवणे हा गुन्हा ठरत नाही, असा महत्त्वपूर्ण…

Amazon IT कंपनीत पुन्हा मोठी खळबळ….

दिग्गज कंपनी (company) Amazon ने पुन्हा एकदा कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. दिवाळीच्या तोंडावर कंपनीने ही घोषणा केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. एकाचवेळी 10,000 कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार आहे. एका अहवालाचा…

 डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका, थेट टॉप 10 मधून…

आंतरराष्ट्रीय(international) हेनली पासपोर्ट इंडेक्स नवीन जाहीर झाली असून, देशांच्या पासपोर्टच्या ताकदीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ज्या देशांच्या पासपोर्टची ताकद जास्त असते, त्या देशांच्या नागरिकांना व्हिसा फ्री एन्ट्री मिळते. या…

प्रवाशांनी भरलेल्या बसला भीषण आग…

राजस्थानातील जैसलमेर जिल्ह्यात आज (14 ऑक्टोबर) दुपारी एक भीषण अपघात घडला आहे. 50 हून अधिक प्रवाशांनी भरलेल्या खासगी बसला अचानक आग लागल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेत…

ओवैसोची मोठी खेळी! १०० जागांवर लढण्याची तयारी

बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून बिहारमधील राजकीय तापमान तापत आहे. दरम्यान, असदुद्दीन ओवैसी यांचा पक्ष, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ने एक मोठी घोषणा केली आहे. पक्षाने राज्यात १०० जागा(seats)…

इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमध्ये ५२३ अप्रेंटिस पदांसाठी अर्ज करण्याची आज शेवटची संधी

बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक उत्तम संधी आली आहे. इंडियन ऑइल (Indian Oil)कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने ५२३ अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया…

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! PM Modi आज सुरू करणार रू. 35,440 कोटींच्या 2 बंपर योजना

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी राजधानी दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन संस्थेत (IARI) एका विशेष कार्यक्रमात कृषी क्षेत्रासाठी दोन प्रमुख योजनांचा शुभारंभ करतील. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की,…

डोनाल्ड ट्रम्प नव्हे तर ‘यांना’ मिळाला शांततेचा नोबेल पुरस्कार

२०२५ चा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. या वर्षीचा नोबेल पुरस्कार व्हेनेझुएलाच्या मारिया कोरिना मचाडो यांनी मिळवला आहे. मारिया मचाडो शांतता निर्माण करण्यासाठी आणि जागतिक संघर्ष कमी करण्यात त्यांच्या…

एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला

अर्नाळा येथील एकाच कुटुंबातील(family) तिघांवर मध्यरात्री प्राणघातक हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला अवघ्या 72तासात अटक करण्याची कामगिरी गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-3 ने केली. चोरीच्या उद्देशाने हा हल्ला केल्याचे निष्पन्न झाले आहे.अर्नाळा-बंदरपाड्यात राहणारे…

रतन टाटांनी 500 कोटींची संपत्ती ज्यांना दिली ते मोहिनी दत्ता आहे तरी कोण?

रतन टाटा यांचे आज प्रथम पुण्यस्मरण आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांच्या मृत्यूपत्राची चर्चा होतेय. रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या मृत्यपत्रात असलेल्या नावांची चांगलीच चर्चा होत होती. त्यातील एका नाव…