Category: देश – विदेश

Covers major news and developments from across India and around the world. This section includes political, economic, and social updates from both national and global perspectives.

अमेरिकेत पुन्हा हिंदू मंदिरावर हल्ला जन्माष्टमीपूर्वी स्वामीनारायण मंदिराला केले गेले लक्ष्य!

अमेरिकेत हिंदू मंदिरांना सतत लक्ष्य केले जात आहे.(vandalized)आता देखील इंडियानामध्ये एका हिंदू मंदिराचे नुकसान करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही घटना १० ऑगस्ट रोजी ग्रीनवुड शहरातील स्वामीनारायण मंदिरात घडली. यानंतर…

भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद केली

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे.(buying) हा टॅरिफ लावण्यामागे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी रशियन तेल खरेदीचं कारण पुढे केलं आहे. भारत रशियाकडून तेल विकत घेतो, त्यामुळे रशियाला…

स्वातंत्र्य दिन व संवत्सरी निमित्त महापालिकेचा निर्णय १५ व २७ ऑगस्ट रोजी कत्तलखाने व मांस विक्री दुकाने बंद

इचलकरंजी महापालिकेने १५ ऑगस्ट २०२५ रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त तसेच २७ ऑगस्ट रोजी संवत्सरीच्या दिवशी शहरातील सर्व चिकन, (slaughterhouses)मटण दुकाने आणि कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या इस्टेट विभागाच्या वतीने…

आंतरराष्ट्रीय बाजारात खळबळ, भारत टाकणार अमेरिकेच्या विरोधात डाव, डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का?

अमेरिकेने ज्याप्रकारे भारतावर टॅरिफ लावला, त्यानंतर खळबळ उडाली.(market)डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासमोर काही अटी ठेवल्या आहेत. हेच नाही तर जोपर्यंत टॅरिफचा निर्णय होणार नाही, तोपर्यंत भारतासोबतच कोणत्याही प्रकारची व्यापार चर्चा होणार…

तृतीयपंथी आणि पोलिसांमध्ये झटापटीनंतर हाणामारी; शरीरसंबंध ठेवण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप

सोमवारी सकाळी ट्रान्सजेंडर आणि पोलिसांमध्ये झालेल्या झटापटीत (transgender)गुरूग्राममध्ये मोठा गोंधळ उडाला.यादरम्यान, संतप्त तृतीयपंथीयांनी पोलिसांच्या ११२ वाहनाची तोडफोड केली. या झटापटीत काही तृतीयपंथीयांचे कपडे फाटले. ट्रान्सजेंडरच्या एका गटाने डीएलएफ फेज –…

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी बेस्ट वीज विभागाचा सर्वात मोठा निर्णय

मुंबईसह संपूर्ण राज्यातील लोक सण आणि उत्सवाच्या मूडमध्ये आहेत. सगळीकडे गणरायाच्या आगमनाची तयारी जवळपास सुरु झाली आहे. अनेक मंडळांमध्ये बाप्पा विराजमान झाला आहे. दरम्यान, बेस्टच्या वीज विभागाने गणेशोत्सव मंडळांना आणि…

भयानक सेक्स रॅकेट! तीन महिन्यांत 200 जणांनी लचके तोडले, 12 वर्षीय मुलीची…

मुंबईतून ( सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केलाय. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने 26 जुलै रोजी मोठी कारवाई केली. वसईतील नायगाव येथे एनजीओच्या मदतीने देह व्यापार रॅकेटमधून एका 12 वर्षीय बांग्लादेशी मुलीची(girl)…

मोठी बातमी, राहुल गांधी – संजय राऊत दिल्ली पोलिसांच्या ताब्यात

काँग्रेस खासदार आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी पत्रकार(political updates) परिषद घेत निवडणूक आयोगावर मतचोरीचा आरोप केला आहे. तर निवडणूक आयोगाविरोधात संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यलयापर्यंत इंडिया आघाडीकडून मोर्चा काढण्यात येत…

ट्रॅक्टर ट्रॉलींवर ब्लॅक बॉक्स, जीपीएस बसवणार? सतेज पाटलांचा सरकारला सज्जड इशारा

केंद्र सरकारकडून ट्रॅक्टर ट्रॉलींवर विमानाप्रमाणे जीपीएस आणि ब्लॅक बॉक्स (black boxes) बसवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला असून, यावरून शेतकरी वर्गात नाराजीची लाट आहे. या निर्णयाला पहिला ठाम विरोध कोल्हापुरातून नोंदवण्यात आला…

चालत्या रुग्णवाहिकेतून रस्त्यावर फेकला मृतदेह! नेमकं काय झालं पोलिसांनी खरं काय ते सांगितलं

उत्तर प्रदेशच्या गोंडामध्ये एका व्यक्तीचा मृतदेह रुग्णवाहिकेतून रस्त्यावर फेकल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.(ambulance) ही घटना कॅमेऱ्यात चित्रित झाल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आली आहे. या घटनेमागचं सत्य काय ते पोलिसांनी…