Category: कोल्हापुर

Kolhapur ZP Election : अर्ज भरण्यासाठी अवघे तीन दिवस; झेडपी निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर पक्षांतराचे संकेत

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी अर्ज भरण्यास केवळ(application)तीन दिवस उरले असून, आता निवडणूक प्रक्रियेला वेग येण्याची चिन्हे आहेत. २१ जानेवारी हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस असल्याने सोमवारपासून…

Kolhapur : दोन आमदारांच्या बळावर भाजप आक्रमक; जि.प. निवडणुकीत ४० जागांवर दावा मजबूत

जिल्हा परिषदेच्या मागील सभागृहात भाजप, आवाडे आणि महाडिक गट (strength) मिळून १९ जागा होत्या. मात्र, आता जिल्ह्यात भाजपचे दोन व एक सहयोगी आमदार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील भाजपचे कार्यकर्ते…

‘एकच वाघ बंटी पाटील’ची गडगर्जना; ३४ जागांवर काँग्रेसचा झेंडा, कोल्हापूर दणाणले

कोल्हापूर महापालिका निवडणुकीत काँग्रेसने ३४ जागांवर दणदणीत (slogan) विजय मिळवत पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले. या निकालामागे ‘एकच वाघ बंटी पाटील’ या घोषणेतून उभा राहिलेला बंटी पाटील यांचा प्रभाव…

कोल्हापूर निवडणुकीत रंगत; प्रभाग १ मध्ये काँग्रेसचे वर्चस्व, प्रभाग ३ मध्ये भाजपचा विजय

कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मध्ये भारतीय (interesting) जनता पक्षाने दमदार कामगिरी करत चारही जागांवर विजय मिळवला आहे. भाजपचे प्रमोद देसाई, राजनंदा महाडिक, वंदना मोहिते आणि विजेंद्र माने यांनी प्रतिस्पर्ध्यांवर…

मतदानाचा फोटो शेअर केला तर कायदेशीर कारवाई; कोल्हापूर पोलिसांचा थेट इशारा

‘मतदान केंद्रांत मोबाईल घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली असून, १०० मीटर (photo) अंतरावरच याची तपासणी करावी. पक्षाचे बूथ मतदान केंद्रापासून २०० मीटरपेक्षा कमी अंतरावर लावले जाणार नाहीत, याचे काटेकोर पालन…

कोल्हापूर हादरले: घरी बोलावून विद्यार्थिनीवर बलात्कार, शाळेच्या मुख्याध्यापकाचे भयंकर कृत्य

कोल्हापूरातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे.(student) इयत्ता दहावीपर्यंत शाळेत शिकलेल्या माजी विद्यार्थिनीवरच त्या शाळेच्या मुख्याध्यापकाने अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडितेच्या आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत हा…

राहुल आवाडे ‘अभी तो बच्चा है’, मुन्ना महाडिकांना सतेज पाटलांचा इशारा

महायुतीतील नेते धनंजय महाडिक यांनी काय बोलायचे याचे भान ठेवावे (warns) आणि राहुल आवाडे ‘अभी तो बच्चा है’, असा टोला लगावत काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर…

आचारसंहिता सुरू असतानाच कोल्हापुरातील ६२ सीसीटीव्ही बंद

कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत तब्बल ६२ सीसीटीव्हीचे कॅमेरे आजही बंद आहेत.(working)आचारसंहिता सुरू झाली तरीही सीसीटीव्हीचे कॅमेरे बंदच आहेत. त्यामुळे ‘सेफसिटी’ तांत्रिकदृष्ट्या ‘अनसेफ’ झाली आहे.याकडे जिल्हा पोलिस प्रशासनाने, महापालिकेने आणि आचारसंहिता पथकानेही…

कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी तृतीयपंथी निवडणूक रिंगणात; ‘शाहू आघाडी’कडून मिळाली उमेदवारी

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी तृतीयपंथी समाजातील (candidate) शिवानी गजबर आणि सुहासिनी देवमाने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शिवानी गजबर यांनी आम आदमी पार्टी, वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र…

ऑनलाइन ओळख, ऑफलाइन धोका! पुण्यातील तरुणी कोल्हापूरला पोहोचली, पण शेवटी घडलं धक्कादायक!

पुण्यातील एका तरुणीची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.(danger) मात्र, कोल्हापूरमधील दोन तरुणांमुळे त्या तरुणीला सुखरूपपणे तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर या दोन तरुणांचं कौतुक केलं…