Category: महाराष्ट्र

Focuses on news stories from various districts of Maharashtra. It includes government updates, local events, social issues, and developments within the state.

लोकलमध्ये घेतला भाचीचा जीव, मामाच्या ‘त्या’ कृत्याने संताप…

नात्याला काळिमा फासणारी एक घटना मुंबईलगतच्या वसईत घडली आहे. मामानेच त्याच्या सख्या 16 वर्षांच्या भाचीला चालत्या लोकल ट्रेनमधून धक्का देऊन तिची हत्या केली आहे. पोलिसांनी जेव्हा या घटनेचा तपास केला…

संध्याकाळी सातनंतर होणार पेट्रोल पंप बंद…

पुण्यातील गाडीचालकांना अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुण्यातील पेट्रोल (Petrol)पंप हे आज (दि.19) सायंकाळी सातनंतर बंद असणार आहेत. पुणे पेट्रोल डिलर्स असोसिएशनने हा निर्णय घेतला आहे. यामुळे पुणेकरांनी पेट्रोल…

घडून गेल्यानंतर नाराजी आता उपयोग काय तिचा?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: निवडणुका (elections)तोंडावर आल्या,जाहीर झाल्या, की मग आयाराम गयाराम ही संधीसाधू प्रवृत्ती उफाळून वर येते. कुणाचे तळ्यात आणि मळ्यात चालते तर कोणी ऑफरच्या प्रतीक्षेत असतो तर कोणी राजकीय फायदा…

राज्यातल्या ‘या’ भागातील शाळांच्या वेळेत बदल…

पुणे, अहिल्यानगर, नाशिक आणि मराठवाड्यात गेल्या काही आठवड्यांत बिबट्यांचे हल्ले वाढल्याने ग्रामीण भागात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. अहिल्यानगर ( जिल्ह्यात तर अनेक ठिकाणी बिबट्यांच्या हालचाली आणि…

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी…

केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून शेतकऱ्यांसाठी (farmers)एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या २१व्या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आली असून हा हप्ता बुधवार, १९ नोव्हेंबर २०२५…

इंदुरीकर महाराज वादात! ‘त्या’ विधानामुळे लोकांच्या भावना अधिक चिघळल्या!

इंदुरीकर महाराज नेहमी त्यांच्या कीर्तनातील वक्तव्यांमुळे चर्चेत राहतात. मात्र यावेळी त्यांच्या स्वत:च्या लेकीच्या साखरपुड्याच्या व्हिडीओमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. संगमनेरच्या वसंत लॉन्स येथे थाटामाटात झालेल्या या कार्यक्रमात तब्बल साडेतीन…

अल फलाह विद्यापीठ दहशतवाद्यांची फॅक्टरी?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: विविध शिक्षण संस्थांची शिखर संस्था म्हणजे विद्यापीठ होय. विविध शाखा मध्ये पदविका, पदवी ग्रहणकरणाऱ्या स्नातकांना विश्वविद्यालय तथा विद्यापीठाकडून समारंभ पूर्वक पदवी दान केली जाते.तथापि हरियाणाच्या फरीदाबाद येथील “अल…

लोकांना”पागल”करणारं राजकारणातलं “कागल”

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्याच्या गटबाजी बद्दल बोलताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी”कागल विद्यापीठ”असा उल्लेख केला होता. या विद्यापीठाचे कुलगुरू कोण हे मात्र तेव्हा त्यांनी सांगितले नव्हतं.पण या कागल…

लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी! E-KYC संदर्भात महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्र सरकारची महत्त्वकांक्षी योजना म्हणजे लाडकी बहीण योजना(scheme). महायुती सरकारकडून राज्यात लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे. मात्र आता या संदर्भात एक नवीन अपडेट आली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ…

भारत गंभीर संकटात; मध्यम वर्गासोबत… 2 कोटी नागरिकांना थेट धोका!

भारतीय (Indian)अर्थव्यवस्था जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असली तरीही देशात काही समस्या अशाही आहेत, ज्या आता अधिक गंभीरपणे डोकं वर काढत असून येत्या काळात त्या आणखी गडद होताना दिसणार आहेत. तज्ज्ञांच्या…