हायकोर्टाला पुन्हा बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून अलर्ट जारी
मुंबई उच्च न्यायालयाला(High Court) पुन्हा आज (19 सप्टेंबर) बॉम्बची धमकी मिळाली आहे. मुंबई पोलिसांनी सुरक्षा पथकांसह तात्काळ कारवाई केली आणि परिसराची कसून तपासणी केली. या तपासणीदरम्यान काहीही संशयास्पद आढळले नाही.…