सुमेध पेंडुरकर यांना टेक्सास ए-अँड एम विद्यापीठातून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मध्ये पीएचडी
इचलकरंजी : येथील चि. सुमेध दत्तगुरु पेंडुरकर यांना अमेरिकेतील टेक्सास ए-अँड एम विद्यापीठातून कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) या विषयात वयाच्या अवघ्या २७व्या वर्षी डॉक्टरेट पदवी प्राप्त झाली आहे.…