Category: महाराष्ट्र

Focuses on news stories from various districts of Maharashtra. It includes government updates, local events, social issues, and developments within the state.

21, 25 की 45 दिवस; एलपीजी सिलेंडरची बुकिंग कधी करता येईल?

बाजारात सध्या गॅस तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे प्रत्येकाला गॅस मिळण्यासाठी सरकारने गॅस सिलेंडर बुकिंगविषयी मोठा बदल केला आहे. त्याचा थेट परिणाम कोट्यवधी ग्राहकांवर झाला आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने गॅस सिलेंडर बुकिंगचे…

सावधान! LPG गॅस कनेक्शनच्या नावाखाली मोठा फ्रॉड, चार दिवसात सायबर भामट्यांचा नागरिकांना लाखोंचा गंडा

जनता अगोदरच गॅस टंचाईने हैराण आहे. त्यांच्या या अडचणीचा सायबर भामटे घेत आहेत. मुंबईत चार दिवसात या सायबर भामट्यांनी सर्वसामान्य लोकांना लाखोंचा गंडा घातला आहे. तुम्ही सुद्धा असा कॉल आला…

17, 18, 19 आणि 20 मार्च रोजी महाराष्ट्रावर मोठं संकट, 12 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट, प्रशासनाकडून…

राज्यातील हवामानात मोठे बदल होणार आहेत. यादरम्यानच अत्यंत मोठा इशारा देण्यात आला. पुढील काही दिवस अनेक जिल्ह्यांसाठी धोकादायक आहेत. नुकताच याबाबत कृषी विभागाकडून थेट इशारा देण्यात आला. मार्च महिना सुरू…

मराठी न शिकवणाऱ्या शाळांना दणका, शिक्षणमंत्र्यांचा मोठा निर्णय; नवा नियम काय?

महाराष्ट्रातील ज्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नाही, त्यांची मान्यता रद्द केली जाईल अशी घोषणा शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत केली. मुंबईतील आंतरराष्ट्रीय शाळांच्या तक्रारीनंतर हे कठोर पाऊल उचलण्यात…

या लाडक्या बहिणींना मोठा धक्का, 1500 रुपये मिळणं कायमचं बंद ?

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ६० लाखांपर्यंत महिला अपात्र ठरू शकतात. योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी शासनाने अनिवार्य केले आहे. (Ladki Bahin Yojana)अनेक महिलांच्या प्रक्रियेत चुका झाल्या असून, त्या दुरुस्त करण्याची अंतिम…

गॅस संपला पण फोनवरून सिलिंडर बुक होत नाहीये? या 3 पद्धतीने लगेच होईल बुक!

गॅस बुकिंग करताना वेगवेगळ्या अडचणी येत आहेत. त्यामुळेच ग्रॅस वितरण केंद्रावर मोठ्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहे. फोन कॉलच्या माध्यमातून गॅस बुक होत नसेल तर इतरही काही मार्ग आहेत, ज्याच्या…

गणपती पुळेमध्ये प्रसाद बंद, अकोल्यात LPG गॅस पंपाला कुलूप, गॅस टंचाईमुळे महाराष्ट्राची चिंता वाढली; कुठे काय घडतंय?

मध्यपूर्वेत सुरू असलेल्या Iran–Israel conflict मुळे त्याची झळ आता (Iran-Israel conflict) भारतातही जाणवू लागली आहे. विशेष म्हणजे या युद्धाचा परिणाम थेट महाराष्ट्रातील सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होत असल्याचे चित्र दिसत…

लग्नावरुन परतत असताना बसला अपघात, एकजण ठार तर नऊ जण गंभीर जखमी

लग्न लावून परत येत असताना वरातीच्या बसला अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात एक जण ठार तर नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. ओव्हरटेक करत असताना बस झुडुपात शिरल्याने…

घरगुती गॅसचा अवैध वापर केल्याप्रकरणी महाराष्ट्रात पहिला गुन्हा दाखल; कुठे ते जाणून घ्या..

अमेरिका, इस्रायल आणि इराण देशात सुरू असणाऱ्या युद्धामुळे एलपीजी गॅल सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. तर केंद्र सरकारने देशभरात अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 लागू केला आहे. महाराष्ट्रात व्यावसायिक गॅसच्या पुरवठ्यावर…

एसटीमधील सर्वात मोठी मेगाभरती लवकरच, कोणाला मिळणार प्राधान्य? किती जागा भरणार?

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात (एसटी) १७,७४२ पदांची मेगा भरती होणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत ही घोषणा केली असून, कंत्राटी कर्मचाऱ्यांना या भरतीत प्राधान्य मिळणार आहे. महाराष्ट्र…