संभाजी भिडेंचे पुन्हा वादग्रस्त विधान: १५ ऑगस्ट आणि भगव्या झेंड्यावरील वक्तव्यावरून वाद!
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा पुरस्कार करणारे आणि सतत चर्चेत राहणारे(Controversy ) हिंदुत्ववादी नेते संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करून चर्चेचे केंद्रस्थान गाठले आहे. या वेळी त्यांनी…