वारं फिरणार! उद्धव ठाकरे फिरवणार फडणवीसांना फोन
उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. सत्ताधारी एनडीए आघाडीने महाराष्ट्राचे(politics) राज्यपाल राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली आहे तर विरोधी इंडिया आघाडीने सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे. सुदर्शन रेड्डी यांनी इंडिया…