कोकणात जाणाऱ्यांना बाप्पा पावला; मोफत प्रवास, जेवण अन्….
बाप्पाचे आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. कोकणात (Konkan)जाण्यासाठी चाकरमान्यांची लगबग सुरू आहे. गणेशोत्सव काळात रेल्वेचे तिकीट मिळणे म्हणजेच भाग्य म्हणावे लागते. अनेकांना तिकीट मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात.…