उद्या दुपारी १२ वाजता ठाकरे बंधू बॉम्ब फोडणार; राऊतांच ट्विट चर्चेत
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या ठाकरे बंधूंच्या युतीबाबत अखेर मोठी (drop)आणि निर्णायक माहिती समोर आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती उद्या, मंगळवार 24 डिसेंबर…