Category: राजकीय

Provides insights into national and regional politics including elections, party news, government policies, political leaders’ statements, and political controversies.

रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांचा फॉरेन्सिक अहवाल समोर!

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष नेत्या रोहिणी खडसे यांचे पती(light) प्रांजल खेवलकर यांच्याशी संबंधित खराडी ड्रग्स पार्टी प्रकरणात एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे. प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपींनी अंमली…

तुझ्या कुठल्या नंबरच्या बायकोचे मंगळसूत्र मी चोरलं? गोपीचंद पडळकरांचा जयंत पाटलांना सवाल

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ (question)नेते जयंत पाटील यांच्यात आता पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी पडळकर यांनी जयंत पाटलांच्या वडिलांचा उल्लेख करत…

राजकारण नंतर करा, जिल्हाधिकाऱ्यांनी शिंदेसेनेच्या महिला नेत्याला झापलं; नेमकं झालं काय? पाहा VIDEO

शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या ज्योती वाघमारे यांना जिल्हाधिकाऱ्यांनी (slapped)चांगलेच झापल्याची घटना समोर आली आहे. ज्योती वाघमारे सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी गेल्या आणि त्याठिकाणी त्या शिंदे गटाकडून…

राष्ट्रवादी अजित पवार गटाचं ठरलं? महायुतीला बसणार मोठा हादरा

राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत,(faction) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात घडामोडींना वेग आला आहे, महायुती आणि महाविकास आघाडीमधील सर्वच घटक पक्षांनी आपआपल्या स्थरावर निवडणुकीची…

‘ती’ घोषणा बाजूला ठेवा, ‘या’ फंडातून मदत करा; संजय राऊतांचा संताप! 

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रात(fund) हाहाकार माजला आहे. मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. बीड, संभाजीनगर, अहिल्यानगर, सोलापूर, परभणी आणि जळगाव जिल्ह्यांना…

महानगरपालिका निवडणुकासंदर्भात मोठी अपडेट, ‘स्थानिक’नंतर मनपा निवडणुकीचा बार उडणार?

बृहन्मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका,(elections)जिल्हा परिषदेच्या निवडणुका नोव्हेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या तीन महिन्यांच्या दरम्यान पूर्ण होणार आहेत. निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी यासंबंधित घोषणा केली होती. यात आधी…

राजकीय भूकंप! लक्ष्मण हाके चळवळीतून बाहेर पडणार? ओबीसी आरक्षण अडचणीत

महाराष्ट्रात आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला असून मराठा आरक्षणाच्या(movement)मागणीमुळे ओबीसी समाजामध्ये तीव्र असंतोष दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळण्यास कडाडून विरोध दर्शवला…

काँग्रेसला मोठा धक्का; ‘या’ नेत्यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

आगामी स्थानिक स्वराज संस्था आणि महापालिकेच्या निवडणुका लवकरच जाहीर(leaders)होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर अनेक पक्ष हे तयारीला लागले आहेत. सध्या विरोधी पक्षातून अनेक माजी नगरसेवक, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते हे सत्ताधारी…

दांडिया खेळणे म्हणजे हांडगेपणा, संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…

सांगली येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आयोजित दुर्गामाता दौड कार्यक्रमात संभाजी भिडे यांनी दांडिया खेळावर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर बोलताना दांडिया (Dandiya)खेळणे म्हणजे हांडगेपणा आणि बुळगेपणा असल्याचे सांगितले.…

धनंजय मुंडेंना मिळणार मंत्रीपद…एका बड्या नेत्याचा पत्ता होणार कट….

महाराष्ट्रातील राज्य मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बदलांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे पुन्हा मंत्रिपदावर(Minister) येण्याची दाट शक्यता आहे. संतोष देशमुख प्रकरणामुळे राजीनामा दिलेल्या मुंडेंना…