मोठा राजकीय भूकंप, राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपचा धमाका
रत्नागिरी : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोकणात भाजपाने मोठी तयारी सुरू केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार(political) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार शेखर निकम यांच्याच मतदारसंघात त्यांच्यासोबत निवडणूक लढवलेले…