आठवड्याभरात महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील.रखडलेल्या हप्त्याबाबत सरकारच्या हालचाली;₹१५००बाबत मोठी अपडेट समोर
लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता कधी येणार असा प्रश्न सर्वजण विचारत आहे.(deposited) लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवर गेला आहे. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. दरम्यान, आता लाडकी…