प्रसिद्ध शास्त्रीय गायकाचा घटस्फोट, 17 वर्षाचा संसार मोडला
प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे आणि त्यांची पत्नी नेहा देशपांडे यांनी लग्नाच्या(marriage) 17 वर्षानंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल देशपांडे आणि नेहा देशपांडे यांनी नेहमी त्यांचं खासगी आयुष्य प्रसिद्धीच्या…