मी झोपलो असताना अचानक दिव्या आली अन् माझ्या छातीवर….
बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी(Actress) कमी वयातच जगाचा निरोप घेतला. त्यातील सर्वात चर्चेत राहिलेलं नाव म्हणजे दिव्या भारती. वयाच्या केवळ १९व्या वर्षी तिच्या मृत्यूने संपूर्ण चित्रपटसृष्टी हादरली होती. तिचा मृत्यू अपघात होता…