अत्यंत अश्लील बोल, बीभत्स डान्स..; नोरा फतेहीच्या गाण्यावरून मोठा वाद, अखेर हटवण्याचे आदेश
कन्नड चित्रपट KD: The Devil मधील ‘सरके चुनर तेरी सरके’ हे गाणं प्रदर्शित (big controversy) होताच मोठ्या वादात सापडलं आहे. या गाण्यावर Nora Fatehi आणि Sanjay Dutt यांची उपस्थिती असूनही…