They Call Him OG ओटीटीवर कधी होणार प्रदर्शत? या OTT प्लॅटफॉर्मवर येणार पाहता
They Call Him OG हा पवन कल्याणचा चित्रपट नुकताच सिनेमागृहात प्रदर्शित(released) झाला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी चांगला व्यवसाय केला, पण अपेक्षांवर पूर्ण उतरला नाही. आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होण्यास…