मोठी बातमी! मुख्यमंत्री यांच्यावर हल्ला…
20 ऑगस्ट 2025 (बुधवार) सकाळी सुमारे 9 वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री(political) रेखा गुप्ता यांच्या कॅम्प ऑफिस/सीव्हिल लाइन्स निवासस्थानी सुरू असलेल्या साप्ताहिक जनसुनावणीदरम्यान एक व्यक्तीने अचानक हल्ला केला. परिसरात काहीकाळ गोंधळ उडाला;…