महत्त्वाची बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी राबवण्यात आली आहे.(decision)लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. दरम्यान, लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांसाठी गाव, तालुका आणि जिल्ह्यात पतसंस्था सुरु करण्याच…