Month: August 2025

सोनाक्षी सिन्हाच्या ‘Jatadhara’ चित्रपटात ‘या’ अभिनेत्रीची एन्ट्री

सोनाक्षी सिन्हा आणि सुधीर बाबू यांच्या बहुप्रतिक्षित ‘जटाधारा’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर लोकांची चित्रपटाबद्दल उत्सुकता आणखी वाढली आहे. आता चित्रपटाचे एक नवीन पोस्टर…

पनीरच्या नावाखाली ‘चीझ अ‍ॅनालॉग’ची विक्री; ‘चीझ अ‍ॅनालॉग’ म्हणजे काय?

आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून गणेशोत्सव आणि सणासुदीची घाईगडबड हेरून मुंबई शहरात फसवणुकीचा एक वेगळाच पॅटर्न समोर आला आहे. नफेखोरांकडून पनीरऐवजी ‘चीझ (cheese)अ‍ॅनालॉग’ या पनीरसदृश हलक्या पदार्थाची विक्री सुरू असल्याचं…

दुरुस्तीच्या नावाखाली घोटाळा; मोबाईलमधून प्रायव्हेट व्हिडीओ लिक

मोबाईल (mobile)फोनमुळे जीवन सुलभ झाले असले तरी त्याचा गैरवापरही वाढताना दिसत आहे. कोलकात्यातील मोबाईल रिपेअर सेंटरमधील एका व्यक्तीने ग्राहकाचा खासगी व्हिडीओ सोशल मीडियावर लीक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.…

मगरीच्या पिल्लावर तुटून पडला सिंहाचा कळप… Video Viral

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील अनेक व्हिडिओ असे असताता की पाहून हसावे का रडावे कळत नाही. यामध्ये स्टंट, जुगाड, भांडण, जान्स रिल्स, खाद्य पदार्थांचे व्हिडिओ अश…

आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार PF चे पैसे

जर तुम्ही नोकरी करत असाल आणि तुमचे पीएफ खाते(account) आहे, तर लवकरच तुमच्यासाठी मोठा बदल येणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ‘EPFO 3.0’ नावाचा नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म लाँच करणार…

मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू, जरांगेंच्या उपोषणापूर्वी मोठी दुर्घटना

मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीतून सुरू झालेला आंदोलनाचा प्रवास आज नव्या वळणावर आला. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे सकाळी शिवनेरीवर पोहोचले आणि त्यानंतर मुंबईकडे निघाले. मात्र याचदरम्यान जुन्नरजवळील मराठा…

“एआय शेतीसाठी ठरणार गेमचेंजर; ऊस उत्पादनात 40 टनांनी वाढ

राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा मुख्य आधार असलेल्या ऊस शेतीत उत्पादन(production) वाढवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाचा वापर गेमचेंजर ठरणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. श्री छत्रपती कारखान्याच्या वतीने…

हायकोर्टजवळ सुसाट कार दुभाजकावर धडकून अपघात

औरंगाबाद : जालना रोडवर मनपाने सुरू केलेली अतिक्रमण हटाव मोहीम अर्ध्यावरच थांबल्याने रस्त्यांची अवस्था कधी रुंद तर कधी अरुंद अशी झाली आहे. त्यातच दुभाजकांची उंची अतिशय कमी असल्याने सुसाट वाहने…

पृथ्वी शॉ सोबत दिसलेली ‘मिस्ट्री गर्ल’ कोण आहे

भारतीय (Indian)क्रिकेटपटू पृथ्वी शॉ सध्या मैदानातील खेळासोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. यंदाच्या गणेशोत्सवात शॉने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तो अभिनेत्री व इन्फ्लुएंसर आकृती अग्रवालसोबत…

तीन महिन्यानंतर RCB च्या सोशल मिडियावर पहिली पोस्ट

राॅयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने 18 वर्षानंतर इंडियन प्रिमियर लीग 2025 ची ट्राॅफी जिंकली आणि त्यांना त्यानंतर त्याची परतफेड फारच महागात पडली होती. आरसीबीच्या (RCB)चाहत्यांसाठी स्टेडियममध्ये मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा करण्याचा…