मालकाच्या पैशांवर नोकराचा डाव; चोरी करून SIP, FD मध्ये गुंतवणूक
चोरीचा अनोखा प्रकार समोर आला आहे. यामुळे सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. सहसा चोर पैसे(money) घेऊन पळून जातो किंवा चैनीच्या वस्तूंवर खर्च करतो, परंतु येथे कहाणी पूर्णपणे वेगळी आहे. एका नोकराने…