स्टँड-अप कॉमेडियनची गोळी घालून हत्या….
अमेरिकेतील प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन(comedian) रेजिनाल्ड ‘रेगी’ कॅरोल यांची मिसिसिपीमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ही घटना काही दिवसांपूर्वी घडल्याचे सांगितले जात आहे. ५२ वर्षीय कॉमेडियनच्या मृत्यूच्या बातमीने कॉमेडी इंडस्ट्री आणि…