Month: December 2025

हिवाळ्यात वाढतोय ब्रेन स्ट्रोकचा धोका; जाणून घ्या तज्ज्ञांचा खास सल्ला

हिवाळा सुरू होताच तापमानात अचानक घट होते आणि (winter)त्याचा थेट परिणाम शरीराच्या रक्ताभिसरण प्रणालीवर दिसू लागतो. या थंडीमुळे धमन्या आकुंचन पावतात, रक्त प्रवाह मंदावतो आणि शरीरातील रक्त गोठण्याची शक्यता वाढते.…

केंद्र सरकारने 2026 मधील सुट्ट्यांची यादी केली जाहीर! जाणून घ्या कधी असणार सुट्ट्या

केंद्र सरकारने वर्ष 2026 साठी सरकारी कार्यालये, बँका आणि (holidays)शैक्षणिक संस्थांसाठी लागू होणाऱ्या सुट्ट्यांची अधिकृत यादी जाहीर केली आहे. प्रत्येकवर्षी कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना कोणत्या दिवशी सुट्टी असेल, याची उत्सुकता असते.…

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्यात नवे धोरण लागू

राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजपासून मोठी दिलासादायक घोषणा करण्यात आली आहे.(policy) कृषिपंपांना दिवसा अखंडित आणि स्थिर वीजपुरवठा देण्यासाठी महावितरणकडून सौरऊर्जेवर आधारित नवे धोरण राबविण्यात येत आहे. पारंपरिक विजेचा ताण कमी करण्यासाठी आणि…

HSRP नंबर प्लेट नसणाऱ्या वाहनधारकांना दिलासा; अंतिम मुदत पुन्हा वाढवली

महाराष्ट्रातील लाखो वाहनधारकांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे.(HSRP)हाय-सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. मोठ्या संख्येने वाहनधारकांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केलेली नसल्याने सरकारने पाचव्यांदा मुदतवाढ…

SBI मध्ये 1 डिसेंबरपासून मोठे बदल! ग्राहकांसाठी नवीन नियम लागू

स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या डिजिटल सेवांमध्ये मोठा (customers)बदल करत 1 डिसेंबर 2025 पासून YONO Lite ॲप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरातील लाखो ग्राहक हे ॲप वापरून दैनंदिन व्यवहार…

मोठी बातमी! या महिन्यात मराठी माणूस पंतप्रधान होणार? माजी मुख्यमंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, (month)काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज कराडमध्ये पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी मोठा दावा केला आहे,…

स्वतःला हळद लावली, कपाळावर सिंदूर; 21 वर्षीय तरुणीने BFच्या मृतदेहाशी केले लग्न

महाराष्ट्रातील नांदेडमध्ये घडलेली ही घटना ऐकून कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल,(forehead) हृदय पिळवटून जाईल. प्रेम करण्याचा गुन्हा काय असतो, हे 21 वर्षीय आंचलच्या आयुष्याने जणू जगासमोर उदाहरण म्हणून ठेवले आहे. आपल्या…

समांथा रुथ प्रभु गुपचुप उरकलं दुसरं लग्न; The Family Man च्या डायरेक्टरसोबत थाटला संसार

दक्षिण भारतीय अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू आणि दिग्दर्शक-निर्माता राज निदीमोऱू (remarried)यांनी सोमवारी सकाळी अत्यंत गुप्तपणे विवाह केल्याची खात्रीची माहिती समोर आली आहे. हा विवाहसोहळा कोयंबटूरमधील ईशा योग केंद्रातल्या लिंग भैरवी…

या मराठमोळ्या अभिनेत्रीला डेट करतोय टीम इंडियाचा स्टार श्रेयस अय्यर? काय आहे सत्य?

क्रिकेट आणि बॉलिवूड यांचे जवळचे नाते असल्याचे बोलले जाते.(dating) विराट कोहली-अनुष्का शर्मा, जहीर खान- सागरीका घाटगे आणि इतर काही क्रिकेटपटूंनी बॉलिवूड अभिनेत्रींशी लग्न केले आहेत. आता टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू…

खुशखबर! कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार इंडियन ऑइलमध्ये नोकरी; २७००हून अधिक पदांसाठी भरती

फ्रेशर्स आहात आणि नोकरी शोधताय तर ही बातमी खास तुमच्यासाठी.(Oil)इंडियन ऑइलमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. तुम्ही १२वी पास आणि आयटीआय, डिप्लोमा आणि ग्रॅज्युएशन पूर्ण केले असेल तर ही उत्तम…